Welcome To
Dr. Chakor Clinic

Make an Appointment

 

डॉक्टरांबद्दल थोडक्यात माहिती

 • मी डॉ. विलास राजाराम चकोर, २००८ पासून नासिक येथे मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहे.

शेक्षणिक पात्रता:

एमबीबीएस, डीपीएम (मुंबई), एफआयपीएस

Work experience in the field of psychiatry and de-addiction at following institutions:

 • KEM Hospital, Mumbai (under the guidance of Dr. Parkar Madam),
 • Masina Hospital, Mumbai (under the guidance of Dr. Matcheswalla Sir & Dr. Patkar Sir),
 • Nair Hospital, Mumbai (under the guidance of Dr. Kamath Sir),
 • Centre of excellence in De-addiction, KEM Hospital (under the guidance Dr.Shilpa Adarkar Madam).

उपलब्ध सुविधा (Services)-

 • OPD Consultation (क्लिनिक / बाह्यरुग्ण) : विविध मानसिक आजार व व्यसनांवर उपचार “मानसिक आजार
  कसा ओळखाल ?” ह्या करीत विविध आजारांच्या लक्षणांविषयी सविस्तर माहिती Symptoms / लक्षणे या लिंक /
  पेज मध्ये दिली आहे.
 • Admission (आंतररुग्ण सेवा) : गरज भासल्यास पेंशटला ऍडमिट करून उपचार
 • समुपदेशन (Counselling)
 • ताण – तणाव नियोजन व सल्ला
 • ईईजी (मेंदूचा आलेख) (EEG)
 • इसीटी (ECT)

Testimonials

What Our Clients Say

Myths & FAQs about psychiatry

Have some Questions?

मानसिक आजार का होतो ? याविषयी अनेक गैरसमज आहेत. आणि ह्या गैरसमजूतीच्या कारणाने बहुतांश रुग्ण उपचारांपासून दुरावतात. जास्त टेंशन घेतल्याने किंवा कुणीतरी काहीतरी “बाहेरचं” वा भूत – बाधा केल्याने मानसिक आजार होतात, हि केवळ गैरसमजूत आहे. कुठलाही शारीरिक आजार जसे मलेरिया, टायफॉईड काही तरी जैविक कारणाने (शरीरातील बदल) होतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे मानसिक आजार हे जैविक कारणानेच होतात. आणि म्हणूनच त्यांना योग्य तो उपचार दिल्यास इतर शारीरिक आजारांप्रमाणे ते देखील १००% बरे होतात.

शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो. अमुक एखाद्या व्यक्तिचा स्वभाव, चिडचिडकिंवा विचार जास्त करण्याची वृत्ती अशा लोकानाच जास्त होतो हा गैरसमज आहे.

होय, बहुतांश मानसिक आजारांमध्ये कमी – अधिक प्रमाणात अनुवांशिकता ही आढळून येते.

आपल्या समाजात हा खुप मोठा गैरसमज आहे की, ज्या व्यक्तीला अक्षरशः वेड लागले आहे फक्त त्यांनाच मानसोपचार तज्ञाकडे उपचारासाठी नेले जाते. विनाकारण स्वतःशी पुटपुटणे / हसणे / हातवारे करणे ही फक्त एका मानसिक आजाराची (स्किझोफ्रेनिया) लक्षणे आहेत. अशी तब्बल १०० हून अधिक मानसिक आजार आहेत ज्यात प्रामुख्याने नैराश्य, भीती, झोपेचे आजार, डोकेदुखी, स्वभावातील अचानक बदल, विविध व्यसने, अभ्यासात मागे पडणे व इतर लहान मुलांचे आजार, विसरभोळेपणा व

इतर वृद्ध व्यक्तीमध्ये आढळणारे आजार, शारीरिक संबंधात अडचणी असे इतर अनेक मानसिक आजारांचे प्रकार आहेत.

Subscribe to Newsletter

Get healthy news and solutions to your problems from our experts!